हरीभाऊ माधव जावळे
Appearance
(हरिभाऊ माधव जवळे या पानावरून पुनर्निर्देशित)
हरीभाऊ जावळे | |
कार्यकाळ इ.स. २००९ – इ.स. २०१४ | |
मागील | - |
---|---|
पुढील | रक्षा खडसे |
मतदारसंघ | रावेर |
कार्यकाळ एप्रिल इ.स. २००७ – इ.स. २००९ | |
मागील | वाय.जी. महाजन |
पुढील | ए.टी. नाना पाटील |
मतदारसंघ | जळगाव |
जन्म | १ जून, १९५३ भालोड, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र |
मृत्यू | १६ जून, २०२० मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पत्नी | कल्पना जावळे |
अपत्ये | १ मुलगा व २ मुली |
निवास | भालोड, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र |
या दिवशी ऑगस्ट १२, २००८ स्रोत: [http://164.100.47.134/newls/Biography.aspx?mpsno=4225
|
हरीभाऊ माधव जावळे (जन्म : १९५३ , मृत्यु : २०२०) हे भारतीय जनता पक्षाचे एक नेते व माजी खासदार होते.
जीवन
[संपादन]खासदार हरीभाऊ माधव जावळे यांच्या पत्नीचे नाव कल्पना जावळे आहे[१]
राजकीय कारकीर्द
[संपादन]हरीभाऊ जावळे हे सन २००९ पासून २०१४ पर्यंत रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार होते. सन २०१४ मध्ये व २०१९ मध्ये या जागेवर रक्षा खडसे निवडून आल्या.[२]. २०१४ मध्ये भा.ज.प.च्या केंद्रीय संसदीय मंडळाने हरीभाऊ जावळे यांची उमेदवारी घोषित केली, परंतु राजकीय कारणांमुळे ती उमेदवारी रक्षा खडसेला देण्यात आली[३] .
संदर्भ
[संपादन]- ^ https://www.lokshahilive.com/?p=40241
- ^ Editorial, Loksahi (१५ एप्रिल २०२०). "माजी आ. खा.(?) हरीभाऊ जावळे". लोकशाही. रोजी मूळ पानापासून संग्रहित2020-12-12. १३ मे २०२० रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-reaction-on-eknath-khadse-allegations-bmh-90-2160608/lite/