Jump to content

पूर्व अरुणाचल लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पूर्व अरुणाचल
लोकसभा मतदारसंघ
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानअरुणाचल प्रदेश संपादन
भौगोलिक गुणक२८°१८′०″N ९६°१८′०″E संपादन
Map

पूर्व अरुणाचल हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यामधील दोनपैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा: पश्चिम अरुणाचल). ह्या मतदारसंघामध्ये अरुणाचलच्या १६ पैकी ८ जिल्ह्यांमधील २७ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० बकिन पर्टिन अपक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ सोबेन तायेंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ वांगफा लोवांग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ लायेटा उंब्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ लायेटा उंब्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ वांगचा राजकुमार अपक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ वांगचा राजकुमार अरुणाचल काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ वांगचा राजकुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ तपिर गाओ भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ निनाँग एरिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ निनाँग एरिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ तपिर गाओ भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४- तपिर गाओ भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : पूर्व अरुणाचल लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बोसीराम सीराम
भारतीय जनता पक्ष तपिर गाओ
अरुणाचल लोकशाही पक्ष बंदे मिली
अपक्ष ओमक नितीक
अपक्ष सोताई क्रि
अपक्ष तमत गामोह
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

बाह्य दुवे

[संपादन]