तिरुचेंदुर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिरुचेंदुर हा तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व त्यामधील सर्व विधानसभा मतदारसंघ तूतूकुडी ह्या नव्या मतदारसंघामध्ये हलवण्यात आले.

टी.टी. कृष्णमचारीधनुष्यकोडी अथितन हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तामिळनाडूतील वरिष्ठ नेते येथून लोकसभेवर निवडून आले होते.

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]