ए.पी. अब्दुल्लाकुट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ए.पी. अब्दुल्लाकुट्टी (मे ८, इ.स. १९६७-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील कण्णुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.नंतरच्या काळात त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.