सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट
Sikkim-Democratic-Front-flag.svg
पक्षाध्यक्ष पवनकुमार चामलिंग
लोकसभेमधील पक्षनेता None
राज्यसभेमधील पक्षनेता हिशे लाचुंग्पा
स्थापना ४ मार्च १९९३
मुख्यालय गंगटोक, सिक्किम
लोकसभेमधील जागा
० / ५४५
राज्यसभेमधील जागा
१ / २४५
विधानसभेमधील जागा
१ / ३२
(सिक्कीम)
राजकीय तत्त्वे लोकशाही समाजवाद
संकेतस्थळ sikkimdemocraticfront.org

सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (नेपाळी: सिक्किम प्रजातान्त्रिक मोर्चा) हा भारत देशामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. १९९३ साली स्थापन झालेल्या व प्रामुख्याने सिक्कीम राज्यात कार्यरत असलेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय गंगटोक येथे आहे. १९९४ ते २०१९ दरम्यान सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट सिक्कीममध्ये सत्तेवर होता व पक्षाध्यक्ष पवनकुमार चामलिंग मुख्यमंत्री‎पदावर होते. २०१९ सालापासून सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे प्रेम सिंह तमांग सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत.

बाह्य दुवे[संपादन]