उत्तर प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर प्रदेश
भारताच्या नकाशावर उत्तर प्रदेशचे स्थान.
भारताच्या नकाशावर उत्तर प्रदेशचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना २६ जानेवारी १९५०
राजधानी लखनऊ
सर्वात मोठे शहर कानपूर
जिल्हे ७५
लोकसभा मतदारसंघ ८०
क्षेत्रफळ २,४०,९२८ चौ. किमी (९३,०२३ चौ. मैल) (४ था)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
१९,९२,८१,४७७ (पहिला)
 - १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

आनंदीबेन पटेल
योगी आदित्यनाथ
विधानसभाविधान परिषद (४०४+१००)
अलाहाबाद उच्च न्यायालय
राज्यभाषा इंग्लिश, उर्दू, गारो
आय.एस.ओ. कोड IN-UP
संकेतस्थळ: http://www.up.gov.in/

उत्तर प्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ वर्ग किमी एवढे आहे. हिंदीउर्दु ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लखनौ ही उत्तर प्रदेशाची राजधानी तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे. तांदूळ, गहू, मकाडाळ ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्त्वाचे समजले जाते. उत्तर प्रदेशात सर्व धर्मांची अनेक पवित्र स्थळे आहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

उत्तर प्रदेश राज्याचे राज्यचिन्ह
राज्यचिन्ह-प्राणी बाराशिंगा The barasingha.jpg
राज्यपक्षी सारस क्रौंच Grus antigone Luc viatour.jpg
राज्यवृक्ष साल (वृक्ष) Sal (Shorea robusta)- new leaves with flower buds at Jayanti, Duars W Picture 120.jpg
राज्यपुष्प पळस STS 001 Butea monosperma.jpg
राज्यनृत्य कथक Kathak 3511900193 986f6440f6 b retouched.jpg
राज्यखेळ हॉकी Field hockey.jpg

जिल्हे[संपादन]

उत्तर प्रदेश राज्यात ७० जिल्हे आहेत.

गॅलरी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]