Jump to content

निखिल कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निखिल कुमार

केरळचे राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
२३ मार्च २०१३
मागील हंसराज भारद्वाज

नागालॅंडचे राज्यपाल
कार्यकाळ
१५ ऑक्टोबर २००९  २१ मार्च २०१३
मागील गुरूबच्चन जगत
पुढील अश्विनी कुमार

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
२००४  २००९
मतदारसंघ औरंगाबाद (बिहार)

जन्म १५ जुलै, १९४१ (1941-07-15) (वय: ८४)
वैशाली जिल्हा, बिहार
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी श्यामा सिंग
धर्म हिंदू

निखिल कुमार ( जुलै १५, इ.स. १९४१) हे भारतीय राजकारणी, केरळ राज्याचे विद्यमान राज्यपाल व भूतपूर्व पोलीस अधिकारी आहेत. ते २००९ ते २०१३ दरम्यान नागालॅंड राज्याचे राज्यपाल होते.[] निखिल कुमार या आधी बिहारच्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून १४व्या लोकसभेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले होते. ते भारतीय संसदेच्या माहिती तंत्रज्ञान समितीचे चेरमन[मराठी शब्द सुचवा] होते.[] याच्याही आधी निखिल कुमार राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे मुख्याधिकारी तसेच नवी दिल्ली पोलीस आयुक्त पदांवर होते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "PRESIDENT APPOINTS GOVERNOR OF NAGALAND". 2009-10-04 रोजी पाहिले.
  2. "Nikhil कुमार, former NSG chief". 2008-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-09-04 रोजी पाहिले.
  3. Delhi Police. "Nikhil कुमार, Commissioner of Police, Delhi". 2005-09-06 रोजी पाहिले.[permanent dead link]