श्याम चरण गुप्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्याम चरण गुप्ता

१६ व्या लोकसभेचे सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील रेवती रमण सिंह
मतदारसंघ अलाहाबाद

१४ व्या लोकसभेचे सदस्य
कार्यकाळ
२००४ – २००९
मागील राम सजीवन
पुढील आर. के. सिंह पटेल
मतदारसंघ बांदा

अलाहाबादचे मेयर
कार्यकाळ
२८ ऑगस्ट १९८९-१९९३

जन्म २ सप्टेंबर, १९४५ (1945-09-02) (वय: ७८)
चित्रकूट, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी जमुनोत्री गुप्ता
निवास अलाहाबाद
गुरुकुल कानपुर विद्यापीठ
लखनौ विद्यापीठ
व्यवसाय उद्यमी
धंदा श्याम ग्रुपचे संस्थापक आणि चीफ मैनेजिंग डायरेक्टर[१]
धर्म हिन्दू

श्याम चरण गुप्ता (९ फेब्रुवारी १९४५) हे एक भारतीय राजकारणी आहेत हे सोळाव्या लोकसभेचे सदस्यचौदाव्या लोकसभेचे सदस्य होते.[२]

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अलाहाबाद मतदारसंघामधून विजय मिळवला.[३]

सन्दर्भ[संपादन]

  1. ^ "श्याम ग्रुप ऑफ़ कम्पनीज". Shyamgroup.org.
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2014-05-20. 2014-07-11 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.ndtv.com/elections/india-mps/up-allahabad-election-results-2014

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत