दिल्ली सदर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिल्ली सदर हा दिल्लीमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९ फेब्रुवारी २००८ रोजी हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.