रामविलास पासवान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राम विलास पासवान या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
राम विलास पासवान
रामविलास पासवान

मतदारसंघ हाजीपुर

जन्म जुलै ५, इ.स. १९४६
खगरिया, बिहार
राजकीय पक्ष लोक जनशक्ती पक्ष
पती रीना पासवान
अपत्ये १ मुलगा व ३ मुली.
निवास खगरिया

रामविलास पासवान (जुलै ५, इ.स. १९४६ - हयात) हे भारतातील हिंदी भाषक राजकारणी आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे ते संस्थापक, अध्यक्ष आहेत. भारतातील बिहार राज्यातील एका दलित परिवारात जन्माला आलेले पासवान हे बी.ए. आणि एल.एल.बी.पर्यत शिक्षित आहेत. पोलीस सेवेत मिळालेल्या नोकरीत रुजू न होता त्यांनी राजकीय प्रवास सुरु केला आणि सर्वप्रथम इ.स. १९६९ साली बिहार विधान परिषदेवर निवडून आले.