दमण आणि दीव लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दमण आणि दीव लोकसभा मतदारसंघ भारताच्या दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ आहे. याची रचना १९८७मध्ये झाली.

खासदार[संपादन]