डी.के. आदिकेशवुलू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डी. के. औदीकेसवुलु या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

डी.के. आदिकेशवुलू(जन्म:जुलै १,इ.स. १९४१) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार म्हणून आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.