Jump to content

विजय बहुगुणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय बहुगुणा

कार्यकाळ
१३ मार्च २०१२  ३१ जानेवारी २०१४
मागील भुवनचंद्र खंडुरी
पुढील हरीश रावत

लोकसभा खासदार
कार्यकाळ
२००७  २०१२
मतदारसंघ तेहरी गढवाल

जन्म २८ फेब्रुवारी, १९४७ (1947-02-28) (वय: ७९)
अलाहाबाद, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी सुधा बहुगुणा
नाते हेमवतीनंदन बहुगुणा (वडील)
अपत्ये

विजय बहुगुणा ( २८ फेब्रुवारी १९४७) हे भारत देशाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. स्वातंत्र्यसैनिक व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा ह्यांचे पुत्र असलेले विजय बहुगुणा मार्च २०१२ सालापासून उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर आहेत. त्यापूर्वी ते १४व्या१५व्या लोकसभेचे सदस्य होते.

बाह्य दुवे

[संपादन]