Jump to content

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

वायव्य मुंबई' हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७ एच.आर. गोखले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० राम जेठमलानी जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ राम जेठमलानी भारतीय जनता पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ सुनिल दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ सुनील दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ सुनील दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ मधुकर सरपोतदार शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ मधुकर सरपोतदार शिवसेना
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुनील दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुनील दत्त (२००४-२००५)
प्रिया दत्त(२००५-) *
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ गुरूदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ गजानन कीर्तीकर शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ गजानन कीर्तीकर शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४-

*= उप मतदान

निवडणूक निकाल

[संपादन]

२००४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००४: उत्तर पश्चिम मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुनील दत्त ३८५,७५५ ५१.५९ −०.७६
शिवसेना सजंय निरुपम ३३८,३९७ ४५.२६ ५.१२
बसपा इस्माईल मक्वाना ६,८६७ ०.९२ ०.४४
स्वतंत्र (नेता) शेखर वैष्णव ४,०१९ ०.५४
लोकराज्य पक्ष जयवंत महादेव खरे २,८५१ ०.३८
स्वतंत्र (नेता) पेरीमल बाबूराव जॉन १,९४९ ०.२६
स्वतंत्र (नेता) राज सिंह १,५८२ ०.२१
स्वतंत्र (नेता) के.के. कृष्णनन्‌ १,१९४ ०.१६
स्वतंत्र (नेता) आरती मेहता १,११३ ०.१५
स्वतंत्र (नेता) सत्यदेव दुबे ८४० ०.११
भारतीय अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ दिलीपराव डी. पाटील ८२९ ०.११
स्वतंत्र (नेता) आनंद रविंदर सिंह ७९६ ०.११
क्रांतीकारी जयहिंद सेना रामचंद्र नारायण कचवे ७९६ ०.१०
स्वतंत्र (नेता) सायराबानो पटेल ७३३ ०.१०
बहुमत ७४७,७३० ६.३३
मतदान ४९.३३ ४९.३३ ३.३८
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव −०.७६


२००५ उपमतदान

[संपादन]
उपमतदान २००५: उत्तर पश्चिम मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस प्रिया दत्त ३४६,२९४ ६४.४५ १२.८६
शिवसेना मधुकर सरपोतदार १७४,७५० ३२.५२ −१२.७४
आर.पी.आय. (आठवले) मनजीत सिंह अब्रोल ५,०६९ ०.९४
बहुमत १७१,५४४ ३१.९३
मतदान ५३७,३१७ ३२.७८ −१६.५५
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव १२.८६

२००९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: उत्तर पश्चिम मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस गुरूदास कामत २,५३,९२० ३५.९१
शिवसेना गजानन किर्तीकर २,१५,५३३ ३०.४८
मनसे शालिनी ठाकरे १,२४,००० १७.५४
सपा अबु असीम आजमी ८४,४१२ ११.९४
बसपा अथर सिद्दीकी ९,७२३ १.३७
जागो पार्टी रिषी धरमपाल अग्रवाल ३,३०२ ०.४७
अपक्ष संतोष पांडुरंग चैके १,८८६ ०.२७
अपक्ष प्रमोद सिताराम कसुरडे १,७०२ ०.२४
क्रांतिकारी जय हिंद सेना भिकाजी गंगाराम जाधव १,४९६ ०.२१
अपक्ष विजय भावे १,४१२ ०.२
अपक्ष महादेव लिंबाजी गालफाडे १,३९३ ०.२
भारिप बहुजन महासंघ वैजनाथ संगराम गायकवाड १,२५३ ०.१८
फॉरवर्ड ब्लॉक दिलीप नारायण तावडे १,१६१ ०.१६
अपक्ष मारुती धोत्रे १,०६९ ०.१५
बहुमत ३८,३८७ ५.४३
मतदान ७,०७,१३४
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
मनसे महेश मांजरेकर
आम आदमी पार्टी मयांक गांधी
काँग्रेस गुरूदास कामत
शिवसेना गजानन किर्तीकर
अपक्ष राखी सावंत
सपा कमाल रशीद खान
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]