श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीकाकुलमलोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीकाकुलम आंध्र प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

श्रीकाकुलम मतदारसंघातून निवडून आलेले खासदार[संपादन]

वर्ष खासदार पक्ष
मद्रास राज्य (१९४७-१९५२)
१९५१-५२ बोड्डेपल्ली राजगोपाल राव अपक्ष
आंध्र प्रदेश राज्य (१९५६-२०१४)
१९५७ बोड्डेपल्ली राजगोपाल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६२
१९६७ आचार्य गोगीनेनी रंगा नायुकुलु स्वतंत्र पक्ष
१९७१ बोड्डेपल्ली राजगोपाल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
१९७७
१९८० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८४ अप्पय्यादोरा हनुमंतू तेलुगू देशम पक्ष
१९८९ कनिथी विश्वनाथन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९१
१९९६ येर्रनायडू किंजरापू तेलुगू देशम पक्ष
१९९८
१९९९
२००४
२००९ डॉ. किल्ली कृपा रानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ किंजरापू राममोहन नायडू तेलुगू देशम पक्ष
विभाजीत आंध्र प्रदेश राज्य (२०१४ - )
२०१९ किंजरापू राममोहन नायडू तेलुगू देशम पक्ष
२०२४

निवडणूक निकाल[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]