इलियास आझमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इलियास आझमी (जन्म: ऑगस्ट २२,इ.स. १९३४-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते बहुजन समाज पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील शाहबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.