मेहबूबा मुफ्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेहबुबा मुफ्ती या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मेहबूबा मुफ्ती

विद्यमान
पदग्रहण
४ एप्रिल २०१६
मागील राष्ट्रपती राजवट

विद्यमान
पदग्रहण
२०१४
मागील मिर्झा मेहबूब बेग
कार्यकाळ
२००४ – २००९
मागील अली महंमद नाईक
पुढील मिर्झा मेहबूब बेग

जन्म २२ मे, १९५९ (1959-05-22) (वय: ६०)
अनंतनाग जिल्हा, जम्मू आणि काश्मीर
राजकीय पक्ष जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (१९९९ - )
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९९९ पर्यंत)
वडील मुफ्ती महंमद सईद
धर्म मुस्लिम

मेहबूबा मुफ्ती सईद (जन्म: २२ मे १९५९) ही भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची विद्यमान मुख्यमंत्री व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाची अध्यक्ष आहे. वडील मुफ्ती महंमद सईद ह्यांच्या मृत्यूमुळे एप्रिल २०१६ मध्ये सत्तेवर आलेली मेहबूबा मुफ्ती राज्याची पहिलीच महिला मुख्यमंत्री आहे.

२०१४ साली अनंतनाग लोकसभा मतदारसंघामधून १६व्या लोकसभेवर निवडून गेलेली मुफ्ती लवकरच संसद सदस्यत्व सोडेल असा अंदाज आहे.