फुरकन अन्सारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फुरकन अन्सारी (जन्म: फेब्रुवारी ५,इ.स. १९४८) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.