हरिन पाठक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरिन पाठक

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील-शेखावत
मतदारसंघ अहमदाबाद पूर्व

हरिन पाठक (गुजराती: હરિન પાઠક) (जुलै २०, इ.स. १९४७- हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते गुजरात राज्यातील अमदावाद लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून गेले. तसेच मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.