एस. अजय कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एस. अजय कुमार (जन्म: जुलै २०, इ.स. १९६४) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील ओट्टापलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.