Jump to content

चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघ हा भारत देशाच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ राजस्थान राज्याच्या चित्तोडगढ ह्या नगरात स्थित असून येथील सहा विधानसभा मतदारसंघ चित्तोडगढ जिल्ह्यात तर दोन उदयपूर जिल्ह्यात आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ चित्तोडगढ मध्ये खालील ८ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
चित्तोडगढ चित्तोडगढ
कपासन
निंबाहेरा
प्रतापगढ
बडी सादडी
बेगुन
मावली उदयपूर
वल्लभनगर

खासदार

[संपादन]
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
१९८९ नववी महेंद्र सिंह मेवाड भारतीय जनता पक्ष
१९९१ दहावी जसवंतसिंग
१९९६ अकरावी
१९९८ बारावी उदयलाल आंजना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९ तेरावी श्रीचंद कृपलानी भारतीय जनता पक्ष
२००४ चौदावी
२००९ पंधरावी गिरीजा व्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सोळावी चंद्र प्रकाश जोशी भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी
२०२४ अठरावी

हे सुद्धा पहा

[संपादन]