सुखबीरसिंह बादल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुखबीर सिंग बादल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

सुखबीरसिंह बादल ( जुलै ९,इ.स. १९६२-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते पंजाब राज्याचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांचे पुत्र असून फेब्रुवारी इ.स. २००७ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.ते शिरोमणी अकाली दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील फरिदकोट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.