रामकृष्ण बडीगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रामक्रिश्ना बाडिगा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

रामकृष्ण बडीगा (जन्म: सप्टेंबर २,इ.स. १९४२-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील मच्छलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.