पश्चिम अरुणाचल लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पश्चिम अरुणाचल हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यामधील दोनपैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा: पूर्व अरुणाचल). ह्या मतदारसंघामध्ये अरुणाचलच्या १६ पैकी ८ जिल्ह्यांमधील ३३ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० रिंचिंग खंडू ख्रिमे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ प्रेम खंडू थुंगन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ प्रेम खंडू थुंगन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ प्रेम खंडू थुंगन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ प्रेम खंडू थुंगन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ तोमो रिबा अपक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ ओमाक अपांग अरुणाचल काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ जारबोम गमलीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ खिरेन रिजिजू भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ तकम संजोय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे[संपादन]