घोटी
Appearance
| ?घोटी महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | इगतपुरी |
| जिल्हा | नाशिक जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
घोटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.
स्थान
[संपादन]
घोटी हे मुंबई-आग्रा महामार्गावरील गाव आहे. मुंबई नाशिक रोड रेल्वेमार्गावर इगतपुरीनंतर घोटी हे स्टेशन येते. येथील तांदूळ प्रसिद्ध आहे. येथे दर शनिवारी भाजीपाल्याचा व गुरांचा बाजार भरतो. येथून भंडारदरा धरण जवळ आहे. या गावापासून जवळच, घोटी-भंडारदरा रस्त्यावर बारी गावानजीक सह्याद्रीचे कळसूबाई शिखर आहे.