इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Jump to navigation
Jump to search
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ Indira Gandhi International Airport | |||
---|---|---|---|
![]() | |||
टर्मिनल १ | |||
आहसंवि: DEL – आप्रविको: VIDP
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
मालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | नवी दिल्ली | ||
स्थळ | नैऋत्य दिल्ली, दिल्ली | ||
हब | एअर इंडिया एअर इंडिया रीजनल गो एअर इंडिगो स्पाइसजेट ब्ल्यू डार्ट एव्हीएशन जॅगसन एरलाइन्स जेट एअरवेज जेटकनेक्ट | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ७७७ फू / २३७ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 28°34′7″N 77°6′44″E / 28.56861°N 77.11222°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
10/28 | 3,810 | डांबरी | |
09/27 | 2,813 | डांबरी | |
11/29 | 4,430 | डांबरी | |
सांख्यिकी (२०१२) | |||
एकूण प्रवासी | ▲ ३,६८,७६,९८६ | ||
विमान उड्डाणे | २,९०,७७२ |
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DEL, आप्रविको: VIDP) हा भारत देशाच्या दिल्ली भागातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ दिल्लीच्या पालम ह्या भागात नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या १५ किमी नैऋत्येस स्थित आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांचे नाव दिला गेलेला हा भारतामधील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.
दिल्ली विमानतळाचा टर्मिनल ३ २०१० साली २०१० राष्ट्रकुल खेळ स्पर्धांच्या आधी खुला करण्यात आला. ५,०२,००० मी२ (५४,००,००० चौ. फूट) इतक्या क्षेत्रफळावर बांधला गेलेला टर्मिनल ३ हा जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा प्रवासी टर्मिनल आहे.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
संदर्भ[संपादन]
- ↑ a b "Air India Resumes Italy Service from June 2014". २०१४-०४-२८ रोजी पाहिले.