दम्मम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दम्मम
الدمام
सौदी अरेबियामधील शहर
दम्मम is located in सौदी अरेबिया
दम्मम
दम्मम
दम्ममचे सौदी अरेबियामधील स्थान

गुणक: 26°24′N 50°9′E / 26.4°N 50.15°E / 26.4; 50.15गुणक: 26°24′N 50°9′E / 26.4°N 50.15°E / 26.4; 50.15

देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
प्रांत पूर्व प्रांत
क्षेत्रफळ ८०० चौ. किमी (३१० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १३,००,०००
http://www.dammam.gov.sa/


दम्मम (अरबी भाषा: الدمام) हे सौदी अरेबिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील आकारमानाने सगळ्यात मोठा विमानतळ येथून २० किमी अंतरावर आहे.