जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सांगनेर विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
सांगानेर विमानतळ
जयपुर अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा
Jaipur Airport.JPG
आहसंवि: JAIआप्रविको: VIJP
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा ,जयपूर
स्थळ सांगानेर, राजस्थान, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १,२६३ फू / ३८५ मी
गुणक (भौगोलिक) 26°49′27″N 075°48′44″E / 26.82417°N 75.81222°E / 26.82417; 75.81222
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ९,१७७ २,७९७ कॉंक्रिट/डांबरी
१५/३३ ५,२३३ १,५९२ डांबरी धावपट्टी
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



जयपूर विमानतळ (आहसंवि: JAIआप्रविको: VIJP) हे भारताच्या राजस्थान राज्यातील जयपूर या राजधानीच्या शहराजवळ असलेला विमानतळ आहे.यास सांगानेर विमानतळ असेही म्हणतात.हे जयपूरहुन १३ किमी (८.१ मैल) दुर असून सांगानेर या गावाजवळ आहे.हे राजस्थान या राज्यात असलेले एकमात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]