Jump to content

अगत्ती विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अगत्ती विमानतळ
आहसंवि: AGXआप्रविको: VOAT
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा लक्षद्वीप, भारत
स्थळ अगत्ती बेटे
समुद्रसपाटीपासून उंची १४ फू / ४ मी
गुणक (भौगोलिक) 10°49′41″N 72°10′44″E / 10.82806°N 72.17889°E / 10.82806; 72.17889
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०४/२२ ४,२३५ १,२९१ डांबरी धावपट्टी

अगत्ती विमानतळ (आहसंवि: AGXआप्रविको: VOAT) हे भारताच्या लक्षद्वीप राज्यातील अगत्ती येथे असलेला विमानतळ आहे.याचे चालन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे.[] भारताच्या समुद्रकिनाऱ्याच्या पश्चिमेस असलेले हे एकमेव विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
इंडियन एरलाइन्स कोचिन
किंगफिशर एरलाइन्स बंगळूर,कोचिन

संदर्भ

[संपादन]
  1. ^ अगत्ती विमानतळ Archived 2010-09-17 at the Wayback Machine. , भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या संकेतस्थळावर

बाह्य दुवे

[संपादन]