हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ Heydər Əliyev adına beynəlxalq hava limanı | |||
---|---|---|---|
आहसंवि: GYD – आप्रविको: UBBB
| |||
माहिती | |||
मालक | अझरबैजान सरकार | ||
कोण्या शहरास सेवा | बाकू | ||
हब | अझरबैजान एरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | 10 फू / 3 मी | ||
गुणक (भौगोलिक) | 40°28′03″N 050°02′48″E / 40.46750°N 50.04667°Eगुणक: 40°28′03″N 050°02′48″E / 40.46750°N 50.04667°E | ||
सांख्यिकी (२०१३) | |||
एकूण प्रवासी | २८,५७,००० |
हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ (अझरबैजानी: Heydər Əliyev adına beynəlxalq hava limanı) (आहसंवि: GYD, आप्रविको: UBBB) हा अझरबैजान देशामधील सर्वात मोठा व कॉकेशस भागातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बाकूच्या २० किमी ईशान्येस स्थित आहे. बिना आंतरराष्ट्रीय विमानतळाला २००४ साली अझरबैजानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष हैदर अलियेव ह्याचे नाव देण्यात आले. अझरबैजानची राष्ट्रीय विमान कंपनी अझरबैजान एरलाइन्सचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-06-25 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत