मॉरिशस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मॉरिशस
Republic of Mauritius
मॉरिशसचे प्रजासत्ताक
मॉरिशसचा ध्वज मॉरिशसचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Stella Clavisque Maris Indici (लॅटिन: हिंदी महासागरातील तारा)
राष्ट्रगीत: मातृभूमी
मॉरिशसचे स्थान
मॉरिशसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
पोर्ट लुईस
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर प्रमुख भाषा -
सरकार
 - राष्ट्रप्रमुख अनिरुद्घ जगन्नाथ
 - पंतप्रधान नवीन रामगुलाम
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश -
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस मार्च १२, १९६८ 
 - प्रजासत्ताक दिन मार्च १२, १९९२ 
क्षेत्रफळ
 - एकूण २,०४० किमी (१७९वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.०५
लोकसंख्या
 -एकूण १२,४५,००० (१५३वा क्रमांक)
 - घनता ६०३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १६.३६ अब्ज अमेरिकन डॉलर (११९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १३,३०० अमेरिकन डॉलर (५२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन मॉरिशियन रुपया (MUR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मॉरिशियन प्रमाणवेळ (MUT) (यूटीसी+४)
आय.एस.ओ. ३१६६-१ MU
आंतरजाल प्रत्यय .mu
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२३०
राष्ट्र_नकाशा


मॉरिशस हे बेट हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. लगून्स, ज्वालामुखी आणि पाम झाडांनी व्यापलेल्या या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौहार्दामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे. येथे एशिया (६५% लोकसंख्या भारतीय वंशज), युरोप, आफ्रिका या खंडातून आलेल्या लोकांचे वास्तव्य आहे.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

मॉरिशसमध्ये विभिन्न धर्मांचे लोक राहतात, ज्यात प्रमुख आहे हिंदू धर्म (५२ %), ख्रिश्चन धर्म (२७ %) आणि इस्लाम (१४.४ %). येथे नास्तिक लोकांची सुद्धा मोठी संख्या आहे.

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • मॉरिशस सरकारचे संकेतस्थळ [१]