साहनेवाल विमानतळ
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
साहनेवाल विमानतळ लुधियाना विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: LUH – आप्रविको: VILD | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | लुधियाना | ||
स्थळ | साहनेवाल | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ८३४ फू / २५४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 30°51′17″N 075°57′09″E / 30.85472°N 75.95250°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१२/३० | ४,८०० | १,४६३ | डांबरी धावपट्टी |
साहनेवाल विमानतळ किंवा लुधियाना विमानतळ (आहसंवि: LUH, आप्रविको: VILD) हे भारताच्या पंजाब राज्यातील लुधियाना येथे असलेला विमानतळ आहे.ते लुधियाना शहराच्या नैऋत्य दिशेस ५ किमी (३.१ मैल) अंतरावर ग्रँड ट्रंक रस्त्यावरआहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया operated by एर इंडिया स्थानिक |
दिल्ली,पठाणकोट |
किंगफिशर एअरलाइन्स | दिल्ली |
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- विमानतळ माहिती VILD वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.
- भा.वि.प्रा.चे अधिकृत संकेतस्थळ