लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आयएटीए: GAU, आयसीएओ: VEGT) भारतातील आसाम राज्याच्या गुवाहाटी शहरातील विमानतळ आहे.

याचे जुने नाव बोरझार विमानतळ होते.