Jump to content

बिरसा मुंडा विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
बिर्सा मुंडा विमानतळ
बिरसा मुंडा हवाई-अड्डा
आहसंवि: IXRआप्रविको: VERC
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा रांची
स्थळ हिनू, रांची
समुद्रसपाटीपासून उंची २,१४८ फू / ६५५ मी
गुणक (भौगोलिक) 23°18′51″N 085°19′18″E / 23.31417°N 85.32167°E / 23.31417; 85.32167
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
१३/३१ २,६९९ ८,८५५ डांबरी धावपट्टी
झोत दिव्यांनी सुसज्ज Equipped with HIRL, PAPI, ASPL and Apron Flood lights

रांचीचे बिरसा मुंडा विमानतळ (आहसंवि: IXRआप्रविको: VERC) हे भारताच्या झारखंड राज्याची राजधानी असलेल्या रांची येथे असलेले विमानतळ आहे. रांची शहरापासून अंदाजे ७ किमी अंतारवर असलेल्या ह्या विमानतळावरून अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू असतात. येथून दरवर्षी २,००,००० प्रवासी ये-जा करतात.

बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया एक्सप्रेस बेंगलुरु, दिल्ली, हैदराबाद ,[] मुंबई
इंडिगो अहमदाबाद, बेंगलुरु, भुबनेश्वर, चेन्नई, दिल्ली, देवघर,[] हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मँगलोर,[] मुंबई, पटना,[] पुणे

बाह्य दुवे

[संपादन]

विकिमिडिया कॉमन्सवर Birsa Munda Airport शी संबंधित संचिका आहेत.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Air India Express to Launch Hyderabad Flights from March 30". Example News. 15 March 2025 रोजी पाहिले.
  2. ^ "Indigo 1H23 Domestic Routes Addition Summary – 05Mar23". Aeroroutes. 7 March 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Ranchi to get direct flights to Lucknow, Bhubaneshwar". 3 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 August 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Airport Movement Report" (PDF). Dgca.nic.in. 28 October 2018. 23 November 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 23 January 2019 रोजी पाहिले.