सेलम विमानतळ
Appearance
सेलम विमानतळ
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | सेलम |
| भौगोलिक गुणक | ११°४६′५५″N ७८°३′५२″E |
| चालक कंपनी | भारतीय विमानतळ प्राधिकरण |
| Place served by transport hub | सेलम जिल्हा |
| State of use | in use |
| विमानतळ संदर्भ बिंदू | ११°४७′०″N ७८°३′५६″E |
| आय.ए.टी.ए. कोड | SXV |
| आय.सी.ए.ओ. कोड | VOSM |

सेलम विमानतळ (आहसंवि: SXV, आप्रविको: VOSM) भारताच्या तामिळनाडू राज्यातील सेलम येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ सेलम शहरापासून १९ किमी वायव्येस कमलपुरम गावात आहे.
या विमानतळाची डांबरी धावपट्टी १,८०६ मीटर लांबीची आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |