Jump to content

ललितपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ललितपूर विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
ललितपूर
उत्तर प्रदेशमधील शहर
ललितपूर is located in उत्तर प्रदेश
ललितपूर
ललितपूर
ललितपूरचे उत्तर प्रदेशमधील स्थान
ललितपूर is located in भारत
ललितपूर
ललितपूर
ललितपूरचे भारतमधील स्थान

गुणक: 24°41′24″N 78°24′36″E / 24.69000°N 78.41000°E / 24.69000; 78.41000

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा ललितपूर जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १,४०४ फूट (४२८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,३३,३०५
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


ललितपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व ललितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ललितपूर शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात वसले असून ते लखनौच्या ४२५ किमी नैऋत्येस तर मध्य प्रदेशमधील भोपाळच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे.

वाहतूक

[संपादन]

ललितपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर असून ते ह्या भागातील एक महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. ललितपूर विमानतळ आजच्या घडीला वापरात नाही.