अदिस अबाबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अदिस अबाबा
አዲስ አበባ
इथियोपिया देशाची राजधानी
ध्वज
अदिस अबाबा is located in इथियोपिया
अदिस अबाबा
अदिस अबाबा
अदिस अबाबाचे इथियोपियामधील स्थान

गुणक: 9°1′48″N 38°44′24″E / 9.03000°N 38.74000°E / 9.03000; 38.74000

देश इथियोपिया ध्वज इथियोपिया
स्थापना वर्ष इ.स. १८८६
क्षेत्रफळ ५३० चौ. किमी (२०० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७,७२६ फूट (२,३५५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३३,८४,५६९
  - घनता ५,१६५ /चौ. किमी (१३,३८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ +३ UTC


अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

चाळीस लाख लोकसंख्या असलेले हे शहर समुद्रसपाटीपासून अंदाजे २,५०० मीटर उंचीवर आहे.

स्थानिक अम्हारिक भाषा भाषेत अदिस अबाबाचा अर्थ नवीन फुल असा होतो.