Jump to content

सोनारी विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनारी विमानतळ
आहसंवि: IXWआप्रविको: VEJS
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा जमशेदपूर, टाटानगर
स्थळ सोनारी (झारखंड)
समुद्रसपाटीपासून उंची ४७८ फू / १४५ मी
गुणक (भौगोलिक) 22°48′49″N 086°10′5″E / 22.81361°N 86.16806°E / 22.81361; 86.16806
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
२६/०८ ४,०१० १,२२२ डांबरी धावपट्टी

सोनारी विमानतळहे भारताच्या झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे असलेला विमानतळ आहे.


विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]
विमान कंपनीगंतव्य स्थान .
इंडिया वन एरभुवनेश्वर, कोलकाता[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Flight links Jamshedpur with Kolkata, Bhubaneswar". Press Trust of India (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०२३. ४ मार्च २०२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]