श्रीनगर विमानतळ
(शेख उल आलम विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
श्रीनगर विमानतळ शेख-उल आलम विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: SXR – आप्रविको: VISR | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक/सेना | ||
कोण्या शहरास सेवा | श्रीनगर | ||
स्थळ | श्रीनगर, जम्मू आणि काश्मिर, भारत | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १,६५५ मी / ५,४२९ फू | ||
गुणक (भौगोलिक) | 33°59′13.7″N 074°46′27.3″E / 33.987139°N 74.77425°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
१३/३१ | ३,६८५ | १२,०९० | डांबरी धावपट्टी |
हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील श्रीनगर येथे असलेले विमानतळ आहे.(आहसंवि: SXR, आप्रविको: VISR) यास 'शेख उल आलम' विमानतळ असेही नाव आहे.ते काश्मिरच्या एका मोठ्या संताच्या नावे आहे.
या विमानतळाची धावपट्टी सुधरविणे, आवागमनास नवीन अग्रीय,हवाई-पुल व इतर सोयी नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत.या विमानतळाचा वापर हजच्या यात्रेकरुंना नेण्या-आणण्यासाठीही होतो.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]
विमान कंपनी | गंतव्य स्थान |
---|---|
गोएर | दिल्ली, जम्मू, मुंबई |
इंडियन एरलाइन्स | दिल्ली, जम्मू, लेह |
ईंडिगो | दिल्ली, जम्मू, हैदराबाद, बंगळूर |
जेट एरवेज | दिल्ली |
जेट लाईट | दिल्ली, जम्मू, मुंबई |
किंगफिशर एरलाइन्स | दिल्ली, जम्मू,चंडीगढ,जयपूर |
स्पाईसजेट | दिल्ली, जम्मू, मुंबई, बंगळूर |
संदर्भ[संपादन]