पठाणकोट विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पठाणकोट विमानतळ
आहसंवि: IXPआप्रविको: VIPK
माहिती
विमानतळ प्रकार सेना
प्रचालक भारतीय वायुसेना
कोण्या शहरास सेवा पठाणकोट
स्थळ पठाणकोट,भारत
समुद्रसपाटीपासून उंची १,०१७ फू / ३१० मी
गुणक (भौगोलिक) 32°14′01″N 075°38′04″E / 32.23361°N 75.63444°E / 32.23361; 75.63444
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०१/०९ ८,९७० २,७३४ डांबरी धावपट्टी

पठाणकोट विमानतळ (आहसंवि: IXPआप्रविको: VIPK) हे भारताच्या पंजाब राज्यातील पठाणकोट येथे असलेला विमानतळ आहे.हे सेनेचे विमानतळ असून नुकतीच येथे वाणिज्यिक विमानसेवा सुरू झाली आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया स्थानिक दिल्ली,कुलू, लुधियाना
किंगफिशर एअरलाइन्स दिल्ली

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]