दमण आणि दीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दमण व दीव या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
दमण आणि दीव 
भारतीय केंद्रशासित प्रदेश
Daman Devka Beach HighTide.JPG
प्रकार केंद्रशासित प्रदेश
स्थानभारत
राजधानी
स्थापना
  • मे ३०, इ.स. १९८७
लोकसंख्या
  • १,५८,०५९ (इ.स. २००५)
क्षेत्र
  • १२२ km²
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा

२०° २५′ ३६.८४″ N, ७२° ५१′ ००″ E

Blue pencil.svg
  ?दमण आणि दीव
भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
दमण आणि दीव दर्शविणारा नकाशा
दमण आणि दीव चे स्थान
गुणक: 20°25′N 72°50′E / 20.42°N 72.83°E / 20.42; 72.83
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १२२ चौ. किमी
राजधानी दमण
जिल्हे
लोकसंख्या
घनता
१,५८,०५९ (६ वे) (२००१)
• १,२९६/किमी
भाषा गुजराती, मराठी, इंग्रजी
राज्यपाल अरुण माथुर
स्थापित ३० मे १९८७
संकेतस्थळ: दमण आणि दीव संकेतस्थळ

गुणक: 20°25′N 72°50′E / 20.42°N 72.83°E / 20.42; 72.83 दीव आणि दमण ही गुजरात राज्याच्या दक्षिणेस एकमेकांपासून दूर असलेले केंद्रशासित प्रदेश आहेत दीव सौराष्ट्राच्या दक्षिण किनार्‍यालगतचे एक बेट असून दमण हे सुरतजवळ समुद्रकिनार्‍यावरील एक भूखंड आहे. या प्रदेशांचे एकत्रित क्षेत्रफळ ११२ चौ.कि.मी. असून लोकसंख्या २,४२,९११ एवढी आहे. दमण ही दीव आणि दमण या प्रदेशांची राजधानी असून गुजराती ही येथील प्रमुख भाषा आहे. या केंद्रशासित प्रदेशाची साक्षरता ८७.०७ टक्के आहे. दमणमधील दमणगंगा ही येथील प्रमुख नदी आहे. या नदीमुळे दमणचे नानी दमण आणि मोटी दमण असे दोन भाग पडतात. दीवमध्ये एकही नदी नाही.

इतिहास दिव[संपादन]

भूगोल[संपादन]

दमणच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर इतर तीनही दिशांना गुजरात राज्य आहे. दीव हे बेट आहे.

जिल्हे[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

मासेमारी हा दीव आणि दीव येथील प्रमुख उद्योग आहे.

राजकारण[संपादन]

प्रमुख शहरे[संपादन]