Jump to content

तंजावूर वायुसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तंजावर वायुसेना तळ या पानावरून पुनर्निर्देशित)
तंजावर वायुसेना तळ 
airport in India
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • air base
स्थानतंजावूर, तंजावूर जिल्हा, तमिळनाडू, भारत
चालक कंपनी
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ७७ m
आय.ए.टी.ए. कोड
  • TJV
आय.सी.ए.ओ. कोड
  • VOTJ
Map१०° ४३′ २०″ N, ७९° ०६′ ०५″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

तंजावर वायुसेना तळ भारताच्या तामिळनाडू राज्यातील तंजावर येथे असलेला विमानतळ आहे.

भारतीय वायुसेनेची २२२वी स्क्वॉड्रन येथे ठाण मांडून आहे. सुखॉई एसयू-३० एमके प्रकारची विमाने चालविणारी ही स्क्वॉड्रन तमिळनाडूमध्ये ठाणे असलेली पहिली स्क्वॉड्रन आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Feb 28, TNN | Updated; 2019; Ist, 4:37. "Sulur air base to get one more LCA squadron | Coimbatore News - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2019-09-17 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)