श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नांदेड विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ
आहसंवि: NDCआप्रविको: VAND
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ नांदेड,महाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून उंची १,२५० फू / ३८१ मी
गुणक (भौगोलिक) 19°10′55″N 077°19′07″E / 19.18194°N 77.31861°E / 19.18194; 77.31861
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१०/२८ ७,५४५ २,३०० काँक्रिट/डांबरी धावपट्टी

श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ, जूने नावनांदेड विमानतळ (आहसंवि: NDCआप्रविको: VAND)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड येथे असलेला विमानतळ आहे.

इतिहास[संपादन]

हा विमानतळ १९५८ साली महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला.[१] १९९०च्या दशकात येथे फक्त वायुदूत ही सरकारी विमानवाहतूक कंपनी प्रवासी सेवा पुरवत असे. त्यानंतर किंगफिशर एरलाइन्सगोएरची उड्डाणे येथून होत असत. किंगफिशर एरलाइन्स बंद पडल्यावर गोएरने सुद्धा येथील सेवा रद्द केली.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

२००८मध्ये ९४ कोटी रुपये खर्चून नवीनीकरण झालेल्या या विमानतळावर सध्या कोणतीही प्रवासी सेवा उपलब्ध नाही.

संदर्भ[संपादन]

  1. महाराष्ट्रातील विमानतळ. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम खाते. २०१२-०२-३० रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे[संपादन]