तुतिकोरिन विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुतिकोरिन विमानतळ
தூத்துக்குடி வானூர்தி நிலையம்
आहसंवि: TCRआप्रविको:
TCR is located in तमिळनाडू
TCR
TCR
तमिळनाडूमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार पब्लिक
मालक भारत सरकार
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा तूतुकुडी
स्थळ तमिळनाडू, भारत
समुद्रसपाटीपासून उंची 129 फू / 39 मी
गुणक (भौगोलिक) 8°43′27″N 78°1′33″E / 8.72417°N 78.02583°E / 8.72417; 78.02583
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
10/28 4,434 1,351 डांबरी

तुतिकोरिन विमानतळ (आहसंवि: TCRआप्रविको: -) (तमिळ: தூத்துக்குடி வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या तूतुकुडी शहराजवळील एक छोटा विमानतळ आहे. हा विमानतळ तुतिकोरिन शहरापासून १६ किमी अंतरावर स्थित आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
स्पाइसजेट चेन्नई

बाह्य दुवे[संपादन]