झर्सुगुडा विमानतळ
(झरसुगुडा विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
झरसुगुडा विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: JSA – आप्रविको: VEJH | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सेना | ||
प्रचालक | भारतीय वायुसेना | ||
स्थळ | झरसुगुडा (भारत) |
झरसुगुडा विमानतळ (आहसंवि: VEJH) हे भारताच्या ओडिशा राज्यातील झरसुगुडा येथे असलेला विमानतळ आहे.[१].हे भारतातील एक जुने विमानतळ आहे.ओरिसा शासनाने सध्या याच्या सुधारणेत व आधुनिकीकरणात पुढाकार घेतला आहे. या संदर्भात अनेक माध्यमांद्वारे कथन करण्यात आले आहे कि,शासनाने हे ठरविले आहे कि या विमानतळासाठी सार्वजनिक व खाजगी मिळुन संयुक्त उपक्रम राबवावा.या संदर्भात बोलणी सुरू आहेत.
विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]
सध्या येथे कोणतीही विमानसेवा नाही.
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- विमानतळ माहिती VEJH वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.
- झरसुगुडा येथे दुसरे विमानतळ
- ओरिसात भा.वि.प्रा. दुसरे विमानतळ सुरू करणार
- विमानतळाचा आराखडा
- झरसुगुडा येथे विमानतळाबद्दल 'नविन' यांची मागणी