बिलासपूर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बिलासपूर विमानतळ
चकरभाटा विमानतळ
आहसंवि: PABआप्रविको: VABI
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ बिलासपूर,छत्तीसगढ
समुद्रसपाटीपासून उंची ८९९ फू / २७४ मी
गुणक (भौगोलिक) साचा:Coord/display/inline,शीर्षक
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१७/३५ ५,०३५ १,५३५ डांबरी धावपट्टी

बिलासपूर विमानतळ (आहसंवि: PABआप्रविको: VABI) हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर येथे असलेले विमानतळ आहे.ते चकरभाटा या ठिकाणी, बिलासपूरपासुन सुमारे १० कि.मी. अंतरावर आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

येथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा उपलब्ध नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणकडे सध्या याची मालकी याचा उपयोग वैमानिक प्रशिक्षण व खाजगी विमानांसाठी होतो.[१]


असून भारतीय सेनेला याची मालकी हवी आहे. तेथे विशेष दलांसाठी सुविधा तयार करण्याचा त्यांचा बेत आहे.[२][३] सेनेला सगळा विमानतळ हवा आहे तर विमानतळ प्राधिकरणाने त्यातील ३७ एकर जागा नागरी उड्डाणांसाठी राखून ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.[४]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Sai Flytech Aviation Academy". www.minglebox.com. 25 January 2012 रोजी पाहिले. 
  2. ^ "Helicopters recalled from UN duty to combat Naxals". डेक्कन हॅराल्ड. 26 July 2010. 26 January 2012 रोजी पाहिले. 
  3. ^ Dholabhai, Nishit (5 August 2010). "Special forces school shift". Calcutta, India: द टेलिग्राफ. 26 January 2012 रोजी पाहिले. 
  4. ^ "AAI has a list of grouses with Army". द एशियन एज. 18 September 2010. 25 January 2012 रोजी पाहिले.