Jump to content

सुरत विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळ
સુરત આંતરરાષ્ટ્રીય વિમાનમથક
आहसंवि: STVआप्रविको: VASU
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक,देशांतर्गत विमानसेवा
मालक/प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा सुरत
स्थळ सुरत, गुजरात, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १६ फू / मी
गुणक (भौगोलिक) 21°7′3.57″N 72°44′42.93″E / 21.1176583°N 72.7452583°E / 21.1176583; 72.7452583
संकेतस्थळ http://www.suratairport.com/
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
७३८२ २२५० डांबरी धावपट्टी

सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुजराती:સુરત આંતરરાષ્ટ્રીય વિમાનમથક) (आहसंवि: STV, आप्रविको: VASU) भारताच्या गुजरात राज्यातील सुरत शहराला विमानसेवा पुरवणारा विमानतळ आहे. हा विमानतळ सुरतेजवळच्या मगदल्ला गावाजवळ आहे. हा विमानतळ एकूण ३१२ हेक्टर जमिनीवर आहे. सध्या येथे फक्त दिवसा विमाने उतरण्याची सोय आहे.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर इंडियादिल्ली

वाहतूक

[संपादन]

या विमानतळावर येणाजाण्यासाठी सुरत शहरापासून पिपळोद मार्गे सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे.