Jump to content

श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: ATQआप्रविको: VIAR
ATQ is located in पंजाब
ATQ
ATQ
भारतामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा अमृतसर
समुद्रसपाटीपासून उंची ७५६ फू / २३० मी
गुणक (भौगोलिक) 31°42′28″N 74°47′57″E / 31.70778°N 74.79917°E / 31.70778; 74.79917
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
16/34 3,658 12,001 डांबरी
सांख्यिकी (२०१४-१५)
प्रवासी १०,८३,६८४
उड्डाणे ९,४१०
स्रोत: एएआय,[][]

श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ (पंजाबी: ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਕੌਮਾਂਤਰੀ ਹਵਾਈ ਅੱਡਾ) (आहसंवि: ATQआप्रविको: VIAR) हा भारत देशातील पंजाब राज्याच्या अमृतसर शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. शिखांचे चौथे धर्मगुरू गुरू रामदास ह्यांचे नाव देण्यात आलेला हा विमानतळ अमृतसरच्या ११ किमी ईशान्येस भारत-पाकिस्तान सीमेजवळ स्थित आहे.

२५ फेब्रुवारी २००९ रोजी अमृतसर विमानतळाचा नवा टर्मिनल वाहतूकीस खुला करण्यात आला. ह्याच वर्षी येथील प्रवासीसंख्येमध्ये ६४ टक्क्यांनी वाढ झाली.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया बर्मिंगहॅम, दिल्ली
एर इंडिया एक्सप्रेस दुबई
जेट एरवेझ चेन्नई, दिल्ली, मुंबई
कतार एरवेझ दोहा
स्पाइसजेट बंगळूर, दिल्ली, मुंबई, श्रीनगर
तुर्कमेनिस्तान एरलाइन्स अश्गाबाद
उझबेकिस्तान एरवेझ ताश्कंद

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "TRAFFIC STATISTICS - DOMESTIC & INTERNATIONAL PASSENGERS" (jsp). Aai.aero. 31 December 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "TRAFFIC STATISTICS - DOMESTIC & INTERNATIONAL PASSENGERS" (html). Aai.aero. 31 December 2014 रोजी पाहिले.