Jump to content

लिलाबारी विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिलाबारी विमानतळ
आहसंवि: IXIआप्रविको: VELR
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ लखिमपूर जिल्हा
समुद्रसपाटीपासून उंची ३३० फू / १०१ मी
गुणक (भौगोलिक) 27°17′44″N 094°05′52″E / 27.29556°N 94.09778°E / 27.29556; 94.09778गुणक: 27°17′44″N 094°05′52″E / 27.29556°N 94.09778°E / 27.29556; 94.09778
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०४/२२ ७,५०० २,२८६ काँक्रिट धावपट्टी/डांबरी धावपट्टी

लिलाबारी विमानतळ (आहसंवि: IXIआप्रविको: VELR) हे भारताच्या आसाम राज्यातील उत्तर लखीमपूर येथे असलेला विमानतळ आहे.अरुणाचल प्रदेशला ही हे सेवा पुरविते.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिब्रुगढ, गुवाहाटी

बाह्य दुवे

[संपादन]