Jump to content

शिमला विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिमला विमानतळ
आहसंवि: SLVआप्रविको: VISM
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक भारत सरकार
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा शिमला
स्थळ जुबरहट्टी
समुद्रसपाटीपासून उंची ५०७२ फू / १५४६ मी
गुणक (भौगोलिक) 31°4′54″N 77°4′5″E / 31.08167°N 77.06806°E / 31.08167; 77.06806
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१४/३२ ४०३५ १२३० डांबरी धावपट्टी

शिमला विमानतळ (आहसंवि: SLVआप्रविको: VISM) हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील शिमला येथे असलेला विमानतळ आहे.जुब्बरहट्टी येथे असलेले हा विमानतळ शिमल्यापासुन २२ कि.मी.अंतरावर आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
जॅगसन एअरलाइन्स दिल्ली,कुलू[१]
किंगफिशर एअरलाइन्स दिल्ली

नोंदी[संपादन]

  1. ^ "Small towns to figure in air map". 2006-12-01. 2009-06-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]